दिंडनेर्ली पंचायत

कोल्‍‍हा‍प‍ूर श्‍ा‍हरा‍च्‍या‍  दक्षिनेस‌ २० कि‍मी अंतरा‍वर का‍त्‍‍यायनी खो-या‍त डोंग‌र प‍ा‍यथ्‍याशी वसलेले गा‍व म्‍‍हण्‍ा‍जे आपलं दिंडनेर्ली गा‍वत कुस्‍तीची प‍ंरप‍रा‍ असुन गा‍वा‍त दो‍न ला‍ल मा‍तीचे आखाडे आहेत गा‍वा‍तील अनेक प‍ै‍लवा‍न राष्ट्रिय स्‍तरा‍वर चमकले आहेत, तसेच गा‍वतील खेळाडुनी वेटलीफ्टींग‌ मध्‍येही रा‍ष्‍ट‍्रीय स्‍तरा‍वर चा‍गंली का‍मगीरी केली आहे, मरा‍ठी सीनेसृष्‍ट‍ीतील प‍ा‍र्श्व‌गा‍यक सुरेश्‍ा‍ वा‍डकर हे या‍च गा‍वा‍चे सुप‍ुत्र आहेत तसेच गा‍वा‍तील अनेक युवक सै‍न्‍‍या‍मध्‍ये असुन त्‍‍या‍तील वि‍शेष्‍ा‍ता‍ अरुण्‍ा‍ ना‍रा‍यण्‍ा‍ काशीद हे मेजर जनरल प‍दा‍वर व अनि‍ल ना‍रा‍यन का‍शी‍द हे बिग्रेडीअर प‍दा‍वर का‍र्य‌रत आहेत.

गा‍वा‍चे ग्रा‍मदै‍वत भैरवना‍थ्‍ा‍ हे जा‍गृत देवस्था‍न असुन लोक वर्ग‌नी व आमदा‍र फंडा‍तुन देवा‍लया‍चा जिर्णोधार करण्‍या‍त आला‍ आहे, त्‍‍या‍चबरोबर गा‍वमध्‍ये  मरगा‍ई, रेणुका‍,  मा‍रुती व म्‍‍हसोबा‍ची देवा‍लये आ‍हेत, गा‍वा‍मध्‍ये प‍हीली ते चौथी पर्यन्तची प्राथ‌मिक‌ शाळा, व दोन माध्य‌‍मीक विद्या‍लये आ‍हेत, त्‍‍या‍तील अनेक वि‍द्यार्थी वि‍वीध्‍ा‍ स्प‌र्धेतुन‌ यश्‍ा‍स्‍वी झा‍ले आहेत, प‍रुंतु विद्या‍लया‍मध्‍ये संगण्‍ा‍क प्रशि‍क्षण्‍ा‍  क्रिडांगण्‍ा‍ व प्रयोग‌शाळ‍ेची कमतरता‍ असल्‍‍या‍ने वि‍द्या‍थ्र्यांना‍ आधुनिक प‍द्ध्‍तीचे शिक्ष्‍ा‍ण्‍ा‍ मिळ‍ु श्‍ा‍कत ना‍ही.

गा‍वा‍मध्‍ये एक प्राथ्‍ा‍मिक आरोग्‍य केंद्र व एक जना‍वरांचा‍ दवा‍खा‍ना‍ असुन तेथे योग्‍य प्रका‍रे सुविधा‍ प‍ुरवि‍ल्‍‍या‍ जा‍ता‍त, तसेच गा‍वा‍मध्‍ये शेती सुविधा पुरवि‍ण्‍या‍सा‍ठी दोन वि‍का‍स सेवा‍ संस्था‍ व आ‍ठ दुध्‍ा‍ संस्था आ‍हेत.

दुध्‍ा‍गंगा‍ नदीप‍ा‍सुन उत्‍‍तरेस हे गा‍व ५ ते ६ कि‍मी अंतरा‍वर डोंगर प‍ा‍यथ्‍या‍शी असल्‍‍या‍ने गा‍वच्‍या‍ शेतीसा‍ठी व पिण्या‍च्‍या‍ प‍ा‍ण्‍या‍ची नेहमी ट‍ंचा‍ई होती प‍रंतु  सध्‍या‍ ग्रमा‍प‍ंचा‍यत व जलस्‍वरा‍ज्‍‍य यांच्‍या‍ मा‍ध्‍यमा‍तुन सरळ‍ दुध्‍ा‍गंगा‍ नदीवरुण्‍ा‍ पिण्या‍च्‍या‍ प‍ा‍ण्‍या‍ची नळ‍ प‍ा‍णी प‍ुरवठा‍ योजनेने‍ पुर्ण‌ केली आ‍हे, तसेच शेतीसा‍ठी दोन‍ सहका‍री प‍ा‍णी प‍ुरवठा‍ योजना‍ द्वा‍रे प‍ा‍ण्‍या‍ची सोय करण्‍या‍त आली आ‍हे, तसेच गा‍वच्‍या‍ प‍ुर्वेत्‍‍न रा‍जिवजी सहका‍री सुत गिरणीच्‍या‍ मा‍ध्‍यमा‍तुन औद्योगीकरणाची सुरवा‍त झा‍‍ली आहे.

एका‍चा‍ ना‍ण्‍याला‍ दो‍न बा‍जु असता‍त त्‍‍या‍चप्रमा‍णे सुविधेब‌रोबरच गा‍वा‍त अनेक समस्‍या‍ही आ‍हेत, गा‍वा‍मध्‍ये मुबलक प‍ा‍णी प‍ुरवठा‍ होत नसल्‍‍या‍ने अनेक ठिका‍णी गट‍ा‍री तुंबुन रा‍हता‍त, त्‍‍या‍मुळ‍े सा‍थीचे  रोग‌ प‍सरण्‍या‍ची श्‍ा‍क्‍‍यता‍ आ‍हे, गा‍वा‍मध्‍ये चांगले खेळ‍ा‍डु असता‍ना‍ही गा‍वा‍मध्‍ये सुसज्जत अशी व्‍याया‍म शाळ‍ा‍ किंवा‍ क्रिडांग‌णाची उप‍ल्‍‍ब्‍ध्‍ा‍ता‍ नसल्‍‍या‍ने खेळ‍ा‍डुंची गै‍रसोय होत आ‍हे, तसेच महा‍वि‍द्याल‌‍यीन शिक्ष‌णाची मुलींच्‍या‍ शिक्ष‌णाची गै‍रसोय होत आ‍हे, त्‍‍या‍सा‍ठी शा‍सना‍ने सोय करणे गरजेचे आहे.